मलकापूरमहाराष्ट्र
जनुना ग्रामपंचायत मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा .

जनुना ग्रामपंचायत मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा .
महिला सरपंच सौ सुवर्णाताई गोरे यांनी दिले आपल्या मानधनातून कर्तबगार महिलांना विशेष भेट….
(जी. डी. रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी) महिला जागतिक दिनानिमित्त ग्रामपंचायत मध्ये महिलांचा सत्कार करण्यात आला. सरपंच सौ. सुवर्णाताई गोरे यांच्या मानधनातून पैशाच्या स्वरूपात त्यांना 1000 रुपये धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. महिलांमध्ये लक्ष्मीबाई हरमकार. राधाबाई हरमकर. नलिनीबाई कळमकर. सुनिता मोहन शेजव. जाकीराबी शेख युसुफ यांचा समावेश होता. उपस्थित ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते..



