एलसीबीने कोलवड जवळ पकडला मास भरलेला ट्रॅक;ट्रॅक मध्ये १५ क्विंटल मास!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
बुलढाणा शहराला लागून असलेल्या कोलवड मध्ये एलसीबीने मासं भरलेला ट्रॅक पकडला आहे. आज, सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
ट्रॅक मध्ये दीड टन म्हणजेच १५ क्विंटल मास असल्याचे सांगण्यात येत आहे. एलसीबी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. हिंदुत्ववादी संघटनांना या प्रकारची कुंकू लागली होती, त्यामुळे धाड बुलढाणा रस्त्यावरील कोलवड गावाजवळ मोठा जमाव झाला होता.
सध्या माझ भरलेला हा ट्रॅक शहर पोलीस ठाण्यात आणलेला आहे. या ट्रेक मध्ये असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. मासं नेमकी कशाचे हे ओळखण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मासांचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. हा ट्रक मोताळ्या कडून आला होता. मासं सिल्लोड येथे नेण्यात येत असल्याचे समजते. वृत्त लीहि त्सोवर पुढील कारवाई सुरू होती.



