खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

रावेर शिंदखेडा येथील मुंजोबाबा देवस्थानाच्या कामाला सुरुवात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी. विनोद तायडे मौजे शिंदखेडा ता रावेर येथे शेकडो वर्षा पुर्वी चे मुंजोबा देवस्थान आहे आणि सोबतच महादेव पिंड सुद्धा आहे या करीता दररोज सकाळच्या वेळेस महिलांची पुजा अर्चना करण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी दिसून येते व देवस्थान हे देखील गावच्या प्रवेशद्वार जवळ कुसुंबा पाल रस्त्यावर असल्याने गावातील प्रत्येक भाविक व येणारे जाणारे भाविक माथा टेकल्या शिवाय मार्गस्थ होत नाही जीर्णोद्वार म्हणून मुंजोबाबा देवस्थानाला चौथरा (ओटा) बांधून बांधकाम करण्यात आले आणि सोबतच पत्री शेड उभारण्यात आले व तार कंपाऊंड सुद्धा करण्यात आले आणि या सर्व प्रयत्न शील कामानं मुळे शिंदखेडा गावामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झाले असून गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे या सर्व कार्यात गावकरी, सहकारी असून विशेष तरुणांचे कौतुक केले जात आहे ज्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले प्रदीप पाटील, दीपक पाटील, देविदास पाटील, छोटू पाटील, निंबा ट्रेलर , सुरेश पाटील, रवींद्र मावळे आणि विशेष सेवाकरी व पूर्ण देकभाल करणारे संजू दादा पाटील यांनी परिश्रम घेतले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button