महाराष्ट्रविदर्भ

*उमेश इंगळे यांच्या मागणीला यश*

पातुर तालुका प्रतिनिधी

सुखलाल उपर्वट

(महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली दखल)

– स्थानिक वार्ड क्रं १८ मधील कमला नगर खुप  मोठ्या प्रमाणात डांस वाढले होते लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन टायफाईड, मलेरिया, डेंग्यू सारख्या रोगाची लागण होऊन नाहक त्रास सहन करावा लागत होता.म्हणुन सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना आपले सरकार पोर्टल तसेच इमेल द्वारा डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीची महानगरपालिका प्रशासन आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत कमला नगर येथे फरावणी केली असून उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून नागरिकांनी उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button