खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा साठी जळगाव जिल्ह्यतील मुलांची निवड

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा साठी जळगाव जिल्ह्यतील मुलांची निवड
35 व्या जुनियर मुले महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंगं स्पर्धा 2023 भुसावळ शहरात दिनांक 26 ते 28 जून रेल्वे रंग भवन हॉल मध्ये होणार आहे. या करिता जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघाची निवड करण्यात आली यात क्ले बॉक्सिंग क्लब भुसावळ येथील बॉक्सिंग क्लब मध्ये निवड चाचणी घेण्यात आली होती निवळ चाचणी करिता संपूर्ण जिल्ह्यातून मुलांनी सहभाग नोंदविला 1)आकाश मगरे.(44-46) 2)संमेक शिरसाठ.(64-48) 3)सौरभ सोनवणे. (48-504)करण सूर्यवंशी.(50-52) 5)शुभम सुरवाडे.(52-54) 6)हर्षल बहारे.(54-57) 7)अमन कुरे.(57-60) 8)विभर मिस्त्री.(60-63)9) सय्यद मोहम्मद. (66-70) 10)तुषार कुमार.(+80) अशाप्रकारे या मुलांचे निवड करण्यात आली निवड करण्याकरिता जिल्ह्याचे महासचिव विजय सोनवणे. तसेच नाशिक विभागाचे सचिव मिलिंद साळुंखे. जिल्ह्याचे कोचेस कमिशनचे अध्यक्ष पवन शिरसाठ. R&J सचिव असलम सय्यद. व त्यांची टीम उपस्थित होती व या सर्वांच्या सहकार्याने निवळ चाचणी करिता प्रमुखपाहुणे म्हणून भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे. क्ले बॉक्सिंग क्लबचे सदस्य अतुल महालकर. राजेश दांडगे. दीपक सपकाळे. व कोच अनिल सपकाळे. लखन जंजाळे. पवन पारदे. हे सर्व उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button