जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

येथे महाशिवरात्री निमित्त फराळ दूध वाटप करून शिवभक्तां ची उपवासा निमित्त केली सोय..

पिंपरी नांदू तालुका मुक्ताईनगर येथे सालाबादप्रमाणे तापतेश्वर महादेव मंदिर पिंपरीनांदूर येथे सकाळी साडेसहा वाजता शिवलिंग तापीचे जल ने अभिषेक करून दही तूप तेल गोमूत्र अभिषेक बेलपत्र, धतुरा चे फळ फुले चंदन उटी लावून गणेशाची आरती मृत्युंजय स्रोत, शंकराची आरती करून गेली सुरुवात सकाळपासून पिंपरीनांदू गावासह धुरखेडा निंभोरा सिम, करकी, नायगाव येथील भाविक भक्तांनी अलोट गर्दी केलीयासाठी तापतेश्वर कार्यकारी मंडळ व गावकरी यांनी फराळाची व्यवस्था व दुधाची व्यवस्था करून फुल श्रद्धेने सेवा दिली सर्व परिसरात सह मंडप व स्वच्छता राखण्यात आली जिकडेतिकडे शिव महिमा भगवंतांची भक्ती गीते हा परिसर आनंदमय तापी तीरी महादेवाचा दणाणून गेला या कार्यक्रमामध्ये गावकऱ्यांनी परिश्रम घेतले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button