Uncategorized
निधन वार्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
दि.२३ |
पोलीस स्टेशन तेल्हारा जि. अकोला परिसरात कार्यरत असलेले पंचगव्हाणचे बीड जमदार अमोल प्रल्हाद सोळंके यांचे वडील प्रल्हाद गंगाराम सोळंके (वय ७०) वर्ष यांचे त्यांच्या राहते घर धारेल (रेल) तालुका अकोट. जिल्हा अकोला येथे शनिवार दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी दुःखद निधन झाले . त्यांच्या पच्छात १ मुलगा अमोल प्रल्हाद सोळंके , ३ मुली , सुना , नातवंडे असा बरखच मोठा आप्त परिवार आहे.



