सामाजिक
कवठळ तालुका संग्रामपूर येथे अंत्योदय योजने मार्फतस्वस्त धान्य दुकान नंबर एक व स्वस्त धान्य दुकान नंबर दोन साड्या चे वाटप

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
भगवान पाखरे संग्रामपूर तालुका
दि 29/2/2024ला दुकान नंबर एक व दुकान नंबर दोन मध्य
गावचे पोलीस पाटील रमेश भाऊ गांधी ग्रामपंचायत सदस्या ज्योतीताई पालीवाल सोनाली बयस गोदावरी बाई कानपुरे आशाबाई गेंड स्वस्त धान्य दुकानदार आर बी राजपूत एम एच खंडेराव प्रकाश पाखरे भगवान पाखरे यांच्या हस्ते अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना साड्याचे वितरण करण्यात आले .



