महाराष्ट्रविदर्भ

शिक्षक निलंबित पोलीस कोठडीत रवानगी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेवरील नराधम शिक्षक प्रमोद सरदार याला आज जिल्हा परिषदेने निलंबित केले असून हा आदेश शिक्षण विभागाने जारी केला आहे. शाळेतील 6 मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असणाऱ्या या शिक्षकाला उरल पोलिसांनी अटक केल्यावर आज दुपारी त्याला न्यायालयापुढे सादर केल्यावर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान सहाव्या

वर्गात शिकणाऱ्या 6 मुलींची जबानी बालहक्क समितीच्या समोर घेण्यात आल्यावर विविध कलमाखाली गुन्हा दाखल करून प्रमोद सरदार याला काल अटक झाली होती

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button