सुहास देविदास गोसावी यांचे पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल भटक्या विमुक्त संघटने तर्फे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.

भटक्या विमुक्त संघटनेचे तालुका पदाधिकारी देविदास गोसावी यांचे चिरंजीव सुहास गोसावी यांची पीएसआय पदी निवड झाली आहे.
यानिवडी बद्दल भटक्या विमुक्त संघटनेतर्फे राज्य कार्याध्यक्ष रवींद्र गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण धनगर, तालुकाध्यक्ष भगवान वंजारी, तालुका उपाध्यक्ष रफिक भाई पठाण, वरणगाव शहराध्यक्ष राजेश गुंमळकर, जितेंद्र भोई, भास्कर पालीमकर, देविदास गोसावी, राजाराम वंजारी, मोतीलाल जोगी गुरुजी, संतोष ठोके, सदाशिव भराडी, बंडू कपाटे, रवी पालीमकर, सुनील भुसांडे, रवी गायकवाड, श्रावण गुंमळकर, संपत पवार, नथू पवार, घनश्याम भुते, शालिक धनगर,पिंट्या धनगर, सोपान वंजारी, दुलचद भोई,अंकुश गायकवाड त्याचं प्रमाणे भटक्या विमुक्त संघटनेच्या महिला आघाडी तालुका अध्यक्षा भारती कापसे आदी पदाधिकारी यांनी शुभेच्या/अभिंनदन दिल्या व पुढील नोकरीच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
💐🌹🍂🍁🌺🌸🌷👍🏻☝🏻



