जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र
अतिवृष्टीमुळे शेतकरी मरणाच्या दारात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शारदा संजय पवार चिखली सर्कल ग्रामीण भाग
सवना गावातील केशव-कोंडू शिरसाठ
यांच्या शेतातील ही बातमी समोर येत आहे संपूर्ण शेतामध्ये पाणी आहे गट नंबर 76 सवना शिवार.
दिनांक 18 /8/ 2025 रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे धक्कादायक बातमी समोर येत आहे
अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे शेतकऱ्यावर खूप मोठे संकट आलेले आहे शेतकरी हा मरणाच्या दारात उभा आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे पूर्ण शेतातून पाणी संपूर्ण पिकाचे नुकसान झालेले आहे संपूर्ण शेतामध्ये पाणी थांबलेला आहे
लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्याकडे बघावं शेतकऱ्यांचे शेताचे पंचनामे करावे
शेतकऱ्याला दिलासा द्यावा तात्काळ मदत जाहीर करावी🔏



