निधन
निधन वार्ता ,तेल्हारा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.११:-
सेठ बन्सीधर प्राथ.शाळा तेल्हारा चे मुख्याध्यापक श्री अग्रवाल सर यांच्या मातोश्री कलावतीबाई राधेश्यामजी अग्रवाल वय (७०) यांचे शनिवार दि.०९-१२-२०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले व दोन मुली असा बराच मोठा आप्तपरिवार आहे



