महाराष्ट्रसामाजिक

मराठा आरक्षण संदर्भात महत्त्वाची बातमी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी -विजय घोडे
दि.३१; मराठा आरक्षणासंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या महाराष्ट्र राज्याचे
मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली प्राप्त माहितीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सह मंत्रिमंडळातील सदस्य बैठकीस उपस्थित होते या बैठकीत मराठवाड्यातील निजाम कालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी ,कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र संदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत .कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू ,मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग इम्पेरिकल डेटा गोळा करणार ,न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारुती गायकवाड ,न्या. संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणात शासनाला मार्गदर्शन करणार.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button