बुलढाणामहाराष्ट्र

भगवान पिंपळे यांचे मरणोत्तर नेत्रदान.

( पिंपळे परिवार जोपासत आहे सामाजिक बांधिलकी)

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा; दिनांक 18 सप्टेंबर 2026,शहरातील ज्येष्ठ व्यापारी तसेच श्री संत मुक्ताई माता पालखी सोहळ्याचे प्रमुख भगवान पिंपळे यांचे वयाच्या 77 व्या वर्षी अल्पशा आजाराने दिनांक 18 सप्टेंबर रोवजी दुखद निधन झाले मृत्युपच्यात त्यांची मुले संतोष, सुधीर व दिनेश यांनी वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व जायंट्स परिवाराचे डॉक्टर अशोक काबरा व कल्याण चांडगे यांचे सोबत संपर्क करून मरणोत्तर नेत्रदान करणेबाबत कळविले वरून जालना येथील गणपती नेत्रालयाचे चमूस बोलावून त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करून घेण्यात आले पिंपळे परिवारातील यापूर्वी अनेकांनी मृत्यु पश्चात मरणोत्तर नेत्रदान करून समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button