आचेगांव परिसरात शेतकऱ्यांचे मोठ प्रमाणात नुकसान

नुकसानग्रस्त भागाची आमदार संजय सावकारे यांनी केली पाहाणी
प्रतिनिधी:- प्रमोद बावस्कर
गेल्या दोन-तीन दिवसापासून वादळी व गारपिट च्या भटक्याने निंबू, चिकू, कांदा, मका, व इत्यादी पिकाला व पपई पिकांचे व गावामध्ये झालेले घरांचे, झालेले नुकसान नुकसानग्रस्त भागाची आचेगाव, पिंपळगाव खू, सुसरी, शिवारामध्ये येथील शेतामध्ये पिकाची पाहणी करून महसूल प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश, आमदार संजयभाऊ सावकारे यांनी प्रशासनाला मागणी केली व शेतकऱ्यांना आश्वासन दिले की लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे शेतकरी यांना सूचना देण्यात आल्या शेतकऱ्याच्या आता तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसल्याने आमदार संजय भाऊ सावकारे,सरपंच परिषदेचे जिल्हा, उपाध्यक्ष, श्री प्रशांत भाऊ पाटील, भारतीय जनता पक्षाचे, तालुका, सरचिटणीस, श्री आकाश भाऊ झांबरे, सरपंच ,सौ मनिषा ताई झांबरे, उपसरपंच श्री दिपक भाऊ पाटील, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र भाऊ पाटील, सौ कल्पना ताई चौधरी,, श्री आशिष भाऊ चौधरी, विकास सोसायटीचे सदस्य तथा शेतकरी यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणे केले



