अकोलाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

रोहनखेड येथे स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय मनोहर घोडे
अकोला जिल्हा प्रतिनिधी

दि. २३ जून.| भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त बलिदान दिवस कार्यक्रम आयोजित करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. तसेच उपस्थित सर्वांनी पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेश नागमते यांनी स्व. श्यामाप्रसाद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व सविस्तर माहिती दिली . यावेळी
चोहट्टा मंडळ अध्यक्ष विठ्ठल वाकोडे, जेष्ठ नेते अशोक झामरे, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर झामरे, सुभाष घनबहादूर, संजय झामरे, विठ्ठल झामरे, दिनेश झामरे, शुभम तायडे, पवन तायडे, विठ्ठल पळस्कर, भुजिंग जगत झामरे, भुजिंग मनोहर झामरे, विजय झामरे, सुरेश झामरे, एकनाथ झामरे आदि मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्तविक विठ्ठल वाकोडे यांनी केले तर सूत्रसंचालन अशोक झामरे यांनी केले .आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर झामरे यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button