बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जि.प.मराठी प्राथमिक शाळा ”धाडी ” येथे स्वर्गीय. अजित दादा पवार यांची जयंती साजरी,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :- प्रशांत चव्हाण

बुलढाणा -(दि.२२) महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा अनंतराव पवार यांची जयंती आज राज्यभरात शासकीय व सर्वपक्षीय स्तरावर साजरी करण्यात आली ,
यादरम्यान जि .प .मराठी प्रा. शाळा ”धाडी ” येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली मुख्याध्यापक .श्रीकांत गुलाबराव वानखेडे सर ,तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष्या .सौ .कविता धम्मपाल मोरे ,व उपाध्यक्ष सौ पूजा योगेश तायडे , तसेच सौ. उज्वला विठ्ठल बाठे (अंगणवाडी सेविका ) व गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button