बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दिव्यांग लाभार्थ्यांनी यू. डी. आय डी .कार्ड संजय गांधी विभागात सादर करावे ..ना. तहसीलदार गिरीश वसावे

दिव्यांग लाभार्थ्यांनी यू. डी. आय डी .कार्ड संजय गांधी विभागात सादर करावे ..ना. तहसीलदार गिरीश वसावे साहेब सं .गा. यो.)
जी. डी. रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी.
खामगाव-तहसील कार्यालय खामगाव अंतर्गत संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेले व घेणार आहेत अशा दिव्यांग लाभार्थ्यांनी यू. डी.आय .डी. कार्ड(UDID CARD) संजय गांधी विभाग तहसील कार्यालय खामगाव येथे सादर करणे अनिवार्य आहे. तसेच डी .बी .टी . पोर्टला(DBT PORTAL) संलग्न करणे अनिवार्य आहे .तरी सर्व दिव्यांग लाभार्थी यांनी संजय गांधी विभाग खामगाव येथे संपर्क साधावा व महसूल सहाय्यक यांच्याकडे 18 मार्च पूर्वीच जमा करावे. अन्यथा आपले लाभ वितरण खंडित करण्यात येईल याची सर्वस्व जबाबदारी लाभार्थी यांची राहील .असे आव्हान खामगाव तहसीलदार पाटील साहेब सह नायब. तहसीलदार गिरीश वसावे (सं .गा. यों) दिव्यांग बांधवांना केली आहे या आव्हानामुळे संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना यू .डि .आ .डी.कार्ड मिळवण्यास मदत होणार आहे..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button