क्रिडामहाराष्ट्र

स्टेअर्स फाऊंडेशन इंडियानॅशनल स्पोर्ट्स प्रॉमोशन ऑर्गनिसशन ( NSPO )संलग्नयुवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार

यांचे संयुक्त विद्यमाने
दिल्ली येथे होत असलेल्या राष्ट्रीय
टेनिस क्रिकेट स्पर्धात 14 वर्षांखालील
संघ प्रथम क्रमांक मिडविला व तसेच
17 वर्षांखालील टेनिस क्रिकेट स्पर्धेत संघ प्रथम क्रमांक मिडविला प्रथम व द्वितीय क्रमांकचे संघ यांची निवळ अंतराष्ट्रीय स्पर्धे करिता करण्यात आलेली आहे
या स्पर्धा इंदीरा गांधी व पयागराज क्रीडा संकुल
येथे आज रोजी संपन्न झाल्या त्यात आपल्या शाळेतील
जैन इंटरनेशनल स्कूल जामनेर या शाळेतील अकरा विद्यार्थी यानी सहभाग नोदवीला
विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक निलेश सोनवणे सरांचे अनमोल मार्गदर्शन लाभले सदरचे यशासाठी संस्थेचे चेरमन मा.श्री राजकुमार कावडिया सर सचिव मा. श्री मनोज कावडिया सर, प्राचार्य फिरोजा खान मॅडम व सर्वे शिक्षक यांनी कौतुक केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button