क्राईमगुन्हेगारीमहाराष्ट्र

शाळेत जात असताना 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीचा पाठलाग करणाऱ्या आरोपीला अटक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । मैत्रिणीसोबत शाळेत जात असताना पाठलाग करून आरोपी रस्ता अडवला व एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यर्थीनीचा वाईट उद्देशाने हात पकडून तु माझ्यासोबत बोलत जा, असे म्हणून विनयभंग केला. हाताला झटका देवून ती अल्पवयीन मुलगी पळाली. दरम्यान तु घरी जावून कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडीलांना खल्लास करून टाकीन, अशी धमकी दिली. अल्पवयीन मुलीच्या अशा फिर्यादीवरून जलंब पोलिसांनी योगेश उर्फ नाम्या राजेंद्र तेलगोटे (२४) याचेविरूध्द विविध कलमान्वये पोक्सो कायद्यांतर्गत काल रात्री गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करित आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button