खानदेशजळगावा जिल्हा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ,नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव स्पंदन २०२४ स्पर्धेतगोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे दुहेरी यश

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ,नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव स्पंदन २०२४ स्पर्धेत
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे दुहेरी यश


जळगाव दि १५ — दि १५ व १६ एप्रिल रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ नाशिकचा राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव स्पंदन २४ धुळे येथील जवाहर मेडीकल फॉउंडेशन ए.सी.पी.एम दंत महाविद्यालयात पार पडला. या स्पर्धेत जळगावातील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगने दुहेरी यश प्राप्त केले आहे.
महाविद्यालयाची व्दीतीय वर्ष बी एस्सी नसिर्ंगची राजनंदीनी चव्हाण हीने रांगोळी स्पर्धेत व्दीतिय तर अंतिम वर्ष बी एस्सी नर्सिंगची श्रध्दा कडू हीने भितीचित्र स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांच्या यशाबददल प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले. त्यांना प्राचार्य विशाखा गणविर, प्रा स्वाती गाडगोणे, प्रा वैष्णवी शहाणे आणि प्रा मयुरी तिमांडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबददल अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, हदयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे आणि सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्‍त करून अभिनंदन केले आहे.जळगाव दि १५ — दि १५ व १६ एप्रिल रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ नाशिकचा राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव स्पंदन २४ धुळे येथील जवाहर मेडीकल फॉउंडेशन ए.सी.पी.एम दंत महाविद्यालयात पार पडला. या स्पर्धेत जळगावातील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगने दुहेरी यश प्राप्त केले आहे.
महाविद्यालयाची व्दीतीय वर्ष बी एस्सी नसिर्ंगची राजनंदीनी चव्हाण हीने रांगोळी स्पर्धेत व्दीतिय तर अंतिम वर्ष बी एस्सी नर्सिंगची श्रध्दा कडू हीने भितीचित्र स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांच्या यशाबददल प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात आले. त्यांना प्राचार्य विशाखा गणविर, प्रा स्वाती गाडगोणे, प्रा वैष्णवी शहाणे आणि प्रा मयुरी तिमांडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबददल अध्यक्ष माजी खा. डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील,सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, हदयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे आणि सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्‍त करून अभिनंदन केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button