महाराष्ट्र
उचंदा तालुका मुक्ताईनगर प्रतिनिधी :-

उचंदा येथील रहिवासी राजेंद्र पंडित पाटील वय 58 हे दिनांक 22 जुलै रोजी दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान मध्ये घरून निघून गेले आहे तरी अद्याप ते गेल्या दोन दिवसापासून घरी आलेले नाही त्यांचा मुलगा नितीन राजेंद्र पाटील यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दिली आहे राजेंद्र पाटील यांच्या अंगामध्ये निळ्या कलरचे शर्ट असून त्यांनी काडी घातलेली आहे वर्ण सावळा आहे कोणाला आढळल्यास मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची संपर्क साधावा



