जळगावा जिल्हामहाराष्ट्र

नगरपरिषद भुसावळ येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले स्वच्छता अभियान

प्रतिनिधी सुरेश भाऊ

नगरपरिषद भुसावळ येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले स्वच्छता अभियान मध्ये श्यामा मुखर्जी प्रसाद उद्यान व शासकीय कार्यालय व महात्मा गांधी पुतळा शिवाजी पुतळा सरदार वल्लभभाई पुतळा तापी नदी काठावरील स्वच्छता करण्यात आली यामध्ये सफाई कर्मचारीआरोग्य अधिकारी आरोग्य निरीक्षक व आरोग्य विभागातील व आस्थापना विभागातील कर्मचारी यांनी सर्वांनी स्वच्छता अभियान निर्माल्य योजना प्लास्टिक व कागदी ग्लास हे सर्व जमा करण्यात आले बस स्टॅन्ड डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणची स्वच्छता करण्यात आली व योजना राबविण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button