तेल्हारा शहरामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने दोन.

*.*स्टार भारतलाईव्ह एक्सप्रेसतेल्हारा ता. प्रतिनिधी विजय घोडेतेल्हारा.काँग्रेस का हात ,आम आदमी के साथ, या युक्तीप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांच्या येणाऱ्या आधार कार्ड पॅन कार्ड संबंधित अडचणी दूर करण्याच्या हेतूने काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस अल्पसंख्यांक, सेल तसेच पदाधिकारी यांच्या वतीने दि. 28 व 29 मार्च 2023 मंगळवार व बुधवार या दोनदिवसीय आधार कार्ड व पॅन कार्ड दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष श्री अशोक जी अमानकर जिल्हा कार्याध्यक्ष महेश गणगणे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजीवनी ताई बिहाडे संजयजी बोडखे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.ज्यांना आपल्या आधार कार्ड पॅन कार्ड मध्ये दुरुस्ती करायची असेल अशा सर्वच लाभार्थ्यांना या शिबिरामध्ये सहभागी होऊन लाभ घेता येईल, त्यामध्ये नाव दुरुस्ती ,पत्ता दुरुस्ती ,मोबाईल नंबर लींक, दुरुस्ती इ.माहिती दुरुस्त करून मिळणार आहे .त्याकरिता लाभार्थ्याला आवश्यक लागणारे डॉक्युमेंट सोबत आणावे लागणार आहेत तसेच स्वतः हजर राहून या शिबिराचा लाभ घेता येणार आहे या शिबिरामध्ये केवळ शासकीय शुल्क लागू राहील या व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तसेच ज्या लाभार्थ्याला नवीन आधार कार्ड पॅन कार्ड बनवायचे असेल त्यांचेही कार्ड येथे बनवून मिळेल या शिबिरामध्ये शहरातील व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने येऊन त्यांच्या अडचणींचा निपटारा करावा .शिबिराची वेळ सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत राहील. या शिबिराचे उद्घाटन. अतुलजी ढोले माजी सभापती यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी . कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश जी शर्मा, प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ संजीवनी बिहाडे , जिल्हा उपाध्यक्ष डॉ अशोक बिहाडे डॉ डी एन राठी संदीप बाळकृष्ण खारोडे शहराध्यक्ष, दीपक झाडोकार शहर सचिव, सचिन द पोहरकार युवक शहर महिला तालुका अध्यक्ष रजीयाताई पटेल काँग्रेस तालुका अध्यक्ष अफरोज भाई पठाण अनिल भाऊ तायडे श्यामलालजी बगन दयालसिंग बोलू दे प्रशांत देशमुख संदीप देशमुख फिरोज खान पठाण पवार गुरुजी जेष्ठ पत्रकार ढोकणे साहेब गणेश भाऊ श्रावणी गजानन मुंगसे आशुतोष बलोदे शुभम मानकर पुरुषोत्तम मानकर शालिनी बोधले मुरली भाऊ तीवर नितीन पिंपळकर शेख अहमद शेख अक्रम सय्यद अली सचिन अकोटकर मनोज डांगे उमेश पांडे सागर कौसल इकबाल भाऊ सुभाष डांगे सोनू अंजनकर हर्षल दिघे वासुदेवराव कुमकर अब्बू कुरेशी दीपक झालोकार विपुल शर्मा श्रीकांत बिहाडे अनंता दही राजेश काळे जाकीर मामू तसेच इतरांची उपस्थिति होती.



