महाराष्ट्रविदर्भशेती

आसरा माता संस्थान गायगांव बु।

              

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

येथे शेतकरी विकास पॅनलचा नारळ फोडुन प्रारंभ.
सर्व भारतीय जनता पक्ष ,वंचीत बहुजन आघाडी,शिवसेना(शिंदे गट) व इतर समविचारी पक्ष गट यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्ते यांना सुचित करण्यात येते कि आज दिंनाक 21/042023 रोजी ठिक 3.00 वाजता आसरा माता संस्थान गायगांव बु. येथे प्रचाराचा नारळफोडण्यात येणार आहे तरी सर्वानी उपस्थित राहावे हि विनंती🙏
प्रमुख उपस्थिती
मा. आ. संजयभाऊ कुटे
मा.आ.आकाशभाऊ फुंडकर
मा.सागरभाऊ फुंडकर
मा.प्रदिपभाऊ वानखडे(निरीक्षक वंचित बहुजन आघाडी)
मा.शांतारामजी दाणे(शिवसेना जिल्हाप्रमुख)
मा.राजुभाऊ पाटिल मिरगे(शिवसेना उपजिल्हा प्रमुख)
मा.संतोषभाऊ देशमुख(जिल्हा सरचिटणीस भाजपा)
मा.विजयभाऊ भालतडक(ता.अध्यक्ष भा.ज.पा.)
मा.दादारावभाऊ अंभोरे(ता.अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी)
मा.रामेश्वरभाऊ थारकर(ता.अध्यक्षशिवसेना)
🙏विनित 🙏
शेतकरी विकास पॅनल (शेगांव कृषी ऊत्पन्र बाजार समिती)

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button