खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय

भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम अंत्योदय आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी भास्कर मोहन पाटील यांची नियुक्ती

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी रणधीर पवार

चाळीसगाव भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.मा.श्री. ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम अंत्योदय आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी भास्कर मोहन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नक्कीच भास्कर भाऊ पाटील यांच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीमत्वाचा संघटना वाढीसाठी भविष्यात आपल्या हाती चांगले कार्य घडो तसेच राजकीय व सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत मा.भास्कर पाटील यांच्या नियुक्ती बद्दल हार्दिक अभिनंदन तसेच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मा श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब (भाजपा प्रदेशध्यक्ष) मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री), मा.ना.श्री. गिरीशभाऊ महाजन (ग्रामविकास मंत्री), मा.श्री. विजय चौधरी (प्रदेश महामंत्री), मा. श्री. रविजी अनासपुरे (प्रदेश मुख्यालय प्रभारी), मा. खासदार उन्मेशदादा पाटील, मा. आमदार राजुमामा भोळे, मा. आमदार मंगेशदादा चव्हाण, माजी आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, जळगाव लोकसभा प्रमुख राधेश्याम चौधरी, प्रदेशचिटणीस अजय भोळे जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर पाटील, जळकेकर महाराज तथा अंत्योदय आघाडी जिल्हाध्यक्ष श्री. धनराज पाटील यांनी आपले अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button