महाराष्ट्रविदर्भ

गौमाता सोनाबाई यात्रा उत्सव व महाप्रसाद

तालुका प्रतिनिधी विजय बघे

पारळा ता अकोट येथे आज दि 20/8/2024 मंगळवार ला सालाबादप्रमाणे याही वर्षी गौमाता सोनाबाई यात्रा महोत्सव साजरा करण्या त आला मंगळवारी सकाळी 11वाजता गौमातेच्या प्रतिमेचे पूजन करून गावातुन प्रतिमा पालखीत बसवून गावातुन भव्य दिंडी प्रदक्षिणा त्यात वारकरी संप्रदाय भजन मंडळ ढोलाचे भजन मंडळ डफ वाले वारकरी महीला भजन मंडळ गुरुदेव सेवा मंडळ संपूर्ण पारळा वासी पंचक्रोशीतील भक्त मंडळ सहकार्य करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली दुपारी दोन वाजता भव्य मिरवणूक गौमातेच्या समाधी मंदिरात आली आऱती व दहीहंडीचा कार्यक्रम झाला नंतर भव्य महाप्रसाद च आयोजन करण्यात आले रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पारळा ग्रामवासी नी अथक परिश्रम घेतले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button