बुलढाणामलकापूरमहाराष्ट्रविदर्भसंपादकीय

राज्य मराठी पत्रकार परिषदे ची महत्वपूर्ण बैठकजिल्हाध्यक्षपदी नितेश मानकर तर जिल्हा सजीवपदी

राज्य मराठी पत्रकार परिषदे ची महत्वपूर्ण बैठकजिल्हाध्यक्षपदी नितेश मानकर तर जिल्हा सजीवपदी

अनिल मुंडे यांची नियुक्तीखामगाव तालुका अध्यक्ष पदी अनंतसिंह बोराडे तर सचिव पुरुषोत्तम घोडकेखामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- राज्य मराठी पत्रकार परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक आज काळेगाव येथील येथे संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे हे होते तर खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर आप्पा भोसले गुरुबाबा पोपली यांची प्रमुख उपस्थिती होती .कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष म्हणून नितेश मानकर यांची केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी नियुक्ती केली तसेच नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य उपाध्यक्षपदी मोहन हिवाळे, बुलढाणा जिल्हा सचिव अनिल मुंडे ,खामगाव तालुका अध्यक्षपदी अनंतसिंह बोराडे, तालुका सचिव पुरुषोत्तम घोडके, तर नांदुरा तालुकाध्यक्षपदी दिलीप इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली .संघटनेच्या मजबुतीसाठी तसेच पत्रकारांच्या एकजुटीसाठी तसेच पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी पोहोचण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button