श्री संत नागेश्वर महाराज यात्र उत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात वरवट बकाल

श्री संत नागेश्वर महाराज यात्र उत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात वरवट बकाल
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी निलेश मेहेंगे) दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा nयथील ग्रामदैवत समर्थ नागेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वरवट बकाल यथे भव्य यात्र महोत्सव नामसकिर्तनाचे व सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे व्यासपीठ नेतृत्व हभप श्री गोवींद महाराज चिंचोलीकर हे राहणार आहे ३ एप्रिल ते दहा एप्रिल पर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सप्ताहाभर दररोज मंदिरामध्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये रोज सकाळी हरीपाठ आरति सामुदायिक पारायण तसेच रोज रात्री कीर्तनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हभप श्री ज्ञानेश्वर महाराज कळंबेश्वर महादेव महाराज आकाश महाराज दहीगाव गावंडे बाजीराव अरबट महाराज सावळी संतोष महाराज सखारामपूर गोपाळ महाराज उरळ यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला संध्याकाळी ६ वाजता मंदिरामधून श्री संत नागेश्वर महाराज पादुका रत मिरवणुक संपूर्ण गावातुन रात्रभर निघणार आहे दुसऱ्या दिवशी १० एप्रिल रोजी हभप गुरुवर्य श्री तुकाराम महाराज सखारम पुरकर यांच्या काल्याच्या किर्तनानंतर दुपारी भव्य महाप्रसादाला सुरुवात होणार आहे या सर्व कार्यक्रमाचा वरवट बकाल पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्री नागेश्वर महाराज संस्थानचे अध्याक्ष सुभाषराव बकाल सचीव पुरूषोत्तम भाऊ टाकळकार व विश्वस्त गावकरी यांनी केली आहे



