Uncategorizedमहाराष्ट्रसामाजिक
खुषखबर!! महापारेषण अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस-
10 वी पास उमेदवारांसाठी एक (Mahapareshan Recruitment 2024) महत्वाची अपडेट आहे. महापारेषण, रत्नागिरी येथे रिक्त पदांच्या 22 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 फेब्रुवारी 2024 आहे.
संस्था – महापारेषण, रत्नागिरी
भरले जाणारे पद – विजतंत्री (Electrician)
पद संख्या – 22 पदे (Mahapareshan Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 फेब्रुवारी 2024आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- उमेदवार किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.
- उमेदवार NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा – (Mahapareshan Recruitment 2024) - किमान 18 ते कमाल 30 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट राहील
अर्ज फी – फी नाही
नोकरी करण्याचे ठिकाण – रत्नागिरीकाही
अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/



