खानदेशमहाराष्ट्र

झाडेगाव परिसरात शेतकऱ्यांकडून कीटकनाशक फवारणीच्या कामाला आलाय वेग*

*झाडेगाव परिसरात शेतकऱ्यांकडून कीटकनाशक फवारणीच्या कामाला आलाय वेग*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव तालुक्यातील झाडेगाव येथे पाऊस पडल्यामुळे सोयाबीन पिकावर कीटकनाशक फवारणी ला वेग आलाय. सोयाबीन फवारण्या करता शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाच्या फवारणीला जास्त पसंती दाखवलेली आहे. त्यामुळे मिनी ट्रॅक्टर वरील फवारणी यंत्र बऱ्याच शेतात फवारणी करताना दिसत आहेत. कमी वेळात जास्त शेती फवारणी होत असल्यामुळे मजुरीचा व माणसांचा बचाव होत आहे. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर फवारणी यंत्राला जास्त प्राधान्य देताना दिसत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button