महाराष्ट्र

श्री संकट मोचन व नवरंग शिव भक्त कावड मंडळ ऋषिवट यांच्या सहभागाने

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड : – रिसोड तालुक्यातील पहिल्या श्रावण सोमवारी आपल्या ऋषिवट नगरीत पार पडलेल्या कावड यात्रेदरम्यान नवरंग शिवभक्त कावड मंडळ संकट मोचन यांनी पारंपरिक रित्या संस्कृतीचे जतन व दर्शन घडविणारी श्री उज्जैन के महाकालची प्रतिकृति केले होती. मिरवणुकी दरम्यान नवरंग शिवभक्त कावड मंडळांनी समितीने डीजे वरती फक्त देवाचे व भारत मातेचे गाणे लावून एक पारंपरिक संदेश दिला आहे. अफाट गर्दी असुनही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन व गालबोट लागणार नाही याची काळजी घेत पोलिस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केले. या संपूर्ण 1 दिवसाच्या प्रवासात सर्व रिसोडवासियानी भरभरून दिलेल्या प्रेमाची, पोलिस प्रशासनाने वेळोवेळी केल्या सहकार्याची व मिरवणुकीत सहभागी होऊन ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचा नवरंग शिवभक्त कावड मंडळच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती होती त्यामध्ये किरण क्षीरसागर नितीन निर्माण बाळू हमने अक्षय निर्माण माझी नगराध्यक्ष अरुण क्षीरसागर,उमेश टेंबरे,पप्पू मंत्री,
आकाश लिंगे, सागर कराळे, जीवन हमने, ऋषिकेश तायडे, केशव अडाने, अभिषेक निर्माण, किसना वानोरी,शुभम क्षीरसागर, चेतन शर्मा, गजानन रासकर,राहुल दिन्डरकर,नवरंग शिवभक्त कावड मंडळ व जय हनुमान व्यायम मंडळ, या अधिक उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button