जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नखेगाव येथे माता पालक मेळावा क्रमांक,2दि,5072024*ला घेण्यात आला,

अकोट तालुका प्रतिनिधी विजय बघे
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माता पालक सौ, लक्ष्मीताई मुंडाले तर प्रमुख अतिथी म्हणून माता पालक सौ, अर्चनाताई मुंडाले,सौ, शिल्पाताई राम चौरे सौ , रश्मीताई मोडकसौ, रूपालीताई जोदेकर उपस्थित होत्या
तसेच या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अनिल भाऊ मुंडाले उपाध्यक्ष श्री विजय भाऊ बघे हे सुद्धा उपस्थित होते
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले
माझे शाळेतील पहिले पाऊल या कार्यक्रमा अंतर्गत मुलांच्या पायाचे ठसे घेण्यात आले मान्य अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले इ1लि मधील मुलाच्या एकूण सात स्टॉल वर क्रिया घेण्यात आल्या
कार्यक्रमाचे संचालक श्री प्रवीण पटेल सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डोंगरे मॅडम स अ यांनी केले अशा प्रकारे मेळावा संपन्न झाला



