शेगाव शहरात स्थानिक ब्राह्मणपुरा येथील भुगटार मध्ये

शेगाव शहरात स्थानिक ब्राह्मणपुरा येथील भुगटार मध्ये
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )(चोकअप) गुदमरण झाल्यामुळे सर्वत्र परिसरात दुर्गंधी व तेथील रहिवासींना त्या दुर्गंधीचा नाही त्रास सहन करत असल्यामुळे वंचित बहुजन आघाडी (शाखा ) पंचशील नगर च्या वतीने शेगाव शहर नगरपरिषदेतील मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले…!दि.७-८-२०२३ रोजी नगरपरिषद कार्यालय मुख्याधिकारी साहेबांना निवेदन नमूद केले आहे की स्थानिक ब्राह्मण पुरा येथील भुगटाची गुदमरन झाले असून त्या भूगटार चे साचलेले घान पाणी सर्वत्र ब्राह्मणपुरा रहिवासीयांच्या घराजवळ पसरलेले आहे व त्या घाण सासलेल्या पाण्याचे दुर्गंध सर्वत्र नागरिकांच्या घरात होत आहे व त्या वासाने सर्वत्र नागरिकांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात येत असल्याने तात्काळ त्या भूगटार चे गुदमरणाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, पूर्वीचे ३ ते ४ महिन्यापासून ब्राह्मणपुरा येथील असलेले भूगटार चे काम वारंवार निवेदन देऊनही अतिशय संथ गतीने होत असल्यामुळे त्यातील गुदमरूनचे अतिशय घाण प्रवृत्तीने झाले आहे, आणि त्या गुदमरून झालेल्या भूगटारचे घाणीच्या साम्राज्याने ब्राह्मणपुरा रहिवासींना नाहक त्रास व त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने शेगाव नगरपरिषद मुख्याधिकारी साहेबना येथील रहिवासींना लवकरात लवकर समस्यांना सोडवण्यात यावे असे त्या निवेदनात नमूद केलेले आहे…निवेदन देताना…… वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर संघटक मा. निलेश भाऊ वानखडे,वंचित बहुजन आघाडी शाखा पंचशील नगर शाखाध्यक्ष मा. अंबादास भाऊ सहारे, वंचित बहुजन आघाडी शाखा उपाध्यक्ष उमेश भाऊ इंगळे, वंचित बहुजन आघाडी शाखा उपाध्यक्ष संघपाल भाऊ तायडे, वंचित बहुजन आघाडी शाखा महासचिव विशाल भाऊ सरदार,वंचित बहुजन आघाडी शाखा संपर्कप्रमुख प्रकाश भाऊ तायडे,वंचित बहुजन आघाडी शाखा सचिव शेख अन्सार, वंचित बहुजन आघाडी शाखा सचिव मनोज भाऊ बारगड,वंचित बहुजन आघाडी शाखा सल्लागार विनोद भाऊ दळवे,वंचित बहुजन आघाडी शाखा संघटक आशिष भाऊ इंगळे, वंचित बहुजन आघाडी शाखा प्रसिद्धी प्रमुख हर्षल भाऊ इंगळे, वंचित बहुजन आघाडी शाखा सहसचिव जय भाऊ मोरे, वंचित बहुजन आघाडी शाखा सदस्य नितीन भाऊ पहुरकर, वंचित बहुजन आघाडी शाखा सदस्य दुर्गेश भाऊ वानखडे, वंचित बहुजन आघाडी शाखा सदस्य विकी भाऊ इंगळे, वंचित बहुजन आघाडी शाखा सदस्य रोशन भाऊ वाकडे, वंचित बहुजन आघाडी शाखा सदस्य शुभम भाऊ बारगड, वंचित बहुजन आघाडी शाखा सदस्य करण भाऊ शेगोकार….व स्थानिक ब्राह्मण पुरा येथील रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावरील आहेत….



