बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

उत्कृष्ट काम करणार्या व्यक्तीच्या हस्ते धोजारोहण*

*उत्कृष्ट काम करणार्या व्यक्तीच्या हस्ते धोजारोहण*

स्टार‌ भारत लाईव‌ एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्व भारतभर पार पडत आहे त्या निमीत्ताने आज दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी माननीय आमदार श्री राजेश भाऊ एकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर भारत मातेची सेवा केलेल्या माजी सैनिकांचा आमदार श्री.राजेशभाऊ एकडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. देशासाठी सैनिकांनी दिलेली सेवा ही नेहमी भारतवासीयांच्या कायम स्मरणात राहील असे मनोगत आमदार महोदयांनी सत्कार समारंभावेळी व्यक्त केले. सत्कारमुर्ती नायक सोपान निनाजी वावगे, सबनायक विजय घाटे, नायक सुरेश गवई, हवालदार संदीप जगंले, नायक वसंत दाते, सब मेजर नंदकिशोर वानखेडे, हवालदार प्रभाकर भोपळे,हवालदार हरी खर्चे, हवालदार भगवान वासुदेव उगले, नामदेव फरसाण,नायक विश्वनाथ बंड,सब मेजर कॅप्टन गजानन बगाडे,अर्जंट सुजित ओंकार कोलते, नायक श्रीकृष्ण पोलाखरे,नायक गजानन फाळके,हेड कॉन्स्टेबल प्रकाश जुमडे,सब मेजर महादेव चोपडे,अध्यक्ष सबनायक वासुदेव तांदळे ,हवालदार बळीराम दिवटे,नायक रतन डोंगरदिवे, यांचा आमदार महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वश्री आमदार राजेशभाऊ एकडे, भगवानभाऊ धांडे कृऊबास सभापती तथा तालुका अध्यक्ष, रविंद्र राणे शहर अध्यक्ष ,संचालक कृऊबास,भानुदास तितरे, गौरव पदमराव पाटील, पुरुषोत्तम झालटे, तर पदाधिकारी केदारभाऊ ढोरे, निलेश पाऊल झगडे, आशाताई गोंड, सुनिताताई देशमुख, ज्योतिताई होनाळे, केशव मापारी, मोहतेशाम रज्जा,आकाश वतपाळ,अजुभाऊ घनोकार, प्रशांत बाप्पु देशमुख,किसन भगत, मंगेश भिडे, विजय ढोले,सुपडा भगत, शिवा साबे,गोटू गायकवाड, गणेश धामोळकर,अतुल तांदळे, अमोल तांदळे, महेंद्रा वानखडे, ताकवाले काका,सुरेश लाहुडकार,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button