खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रशैक्षणिक

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, मधील विद्यार्थ्यांनी सायन्स चॅलेंज 2023 पहिल्या फेरीत उत्तम यश प्राप्त करून दुसऱ्या फे’रीत प्रवेश*

जळगाव प्रतिनिधी रणधीर पवार

*गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, मधील विद्यार्थ्यांनी सायन्स चॅलेंज 2023 पहिल्या फेरीत उत्तम यश प्राप्त करून दुसऱ्या फे’रीत प्रवेश*

गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी सी. बी.एस.ई .सायन्स चॅलेंज 2023मध्ये भाग घेतला होता त्यामध्ये त्यांना उत्तम यश प्राप्त झाले असून त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये सहभागी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामध्ये इयत्ता आठवीचे यश महाजन , मान्यता कोळी, आणि इयत्ता दहावीतील हर्ष राजपूत व प्रणव पाटील यांचा समावेश आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांना सायन्स बद्दल किती सखोल ज्ञान आहे याची जाणीव होते. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल स्कूलच्या प्राचार्य सौ.नीलिमा चौधरी आणि सर्व शिक्षक वृंदांनी त्यांचे अभिनंदन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button