कुऱ्हा ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार करण्याच्या पहिल्या दिवशी एकही
कुन्हा ग्रा.पं.च्या आरक्षण सोडतीत महिला राखीव दुसरी जागा मुक्ताईनगर तालुक्यातील राजकीय उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

कुऱ्हा प्रतिनिधी अमोल रामचौरे
कुऱ्हा ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची होणार करण्याच्या पहिल्या दिवशी एकही
कुन्हा ग्रा.पं.च्या आरक्षण सोडतीत महिला राखीव दुसरी जागा मुक्ताईनगर तालुक्यातील राजकीय उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. प्रभागनिहाय आरक्षणात प्रभाग क्रमांक सर्वसाधारण महिला राखीव तिसरी जागा सर्वसाधारण आहे.
स्थित्यंतरे बदलली आहेत. बदलत्या राजकीय वातावरणात कुन्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. कुन्हा येथील निवडणुकीला राजरंग चढत आहे. यंदा ही सरपंचपदाची निवड लोकनियुक्त आहे. त्यातही सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) असल्याने सरपंच पदाची निवडणूक ही चुरशीची होणार आहे.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल
गल्ली ते दिल्लीच्या राजकारणापर्यंत पदाधिकारी आणि देशात अस्तित्वात असतील तितक्या पक्षाचे किमान एकतरी पदाधिकारी असलेला भाग म्हणून कुन्हा परिसराची तीन जागा आहेत. ओळख आहे. तालुक्यातील राजकीय क्षेत्रात या गावचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रामपंचायतीत ६ प्रभागातून १७ सदस्य निवडले जातात. येत्या २८ नोव्हेंबरपासून येथे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
१ मध्ये दोन जागा आहेत यात एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग तर प्रभाग क्रमांक ४ याठिकाणी तीन दुसरी जागा सर्वसाधारण महिला राखीव आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये
यात एक जागा अनुसूचित जाती दुसरी जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव तर तिसरी जागा सर्वसाधारण महिला राखीव आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये तीन जागा एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग
जागा आहेत. अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ५ या प्रभागातील तीन पैकी २ जागा सर्वसाधारण महिला राखीव तर एक जागा सर्वसाधारण आहे. प्रभाग क्रमांक ६ येथे एक नागरिकांचा मागास प्रवर्ग, दुसरी जागा अनुसूचित जाती महिला तर तिसरी जागा सर्वसाधारण आहे.



