महाराष्ट्रराजकीयविदर्भ
खासदार प्रतापराव जाधव यांची खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले बिंद्रावन बाबा पुण्यतिथी निमित्त यात्रा महोत्सव व महाप्रसाद कार्यक्रमास भेट देऊन पालखी सोहळ्यात उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेतले.जीबी रोकडे बुलढाणा प्रतिनिधी)त्यानंतर हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार चौधरी साहेब यांच्या विनंतीवरून हिवरखेड पोस्टला जाऊन बिंद्रावन बाबांचा थोडक्यात इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळेस असं लक्षात आले की बिंद्रावन बाब आहे इंग्रज कालीन बटालियन मध्ये कॉन्स्टेबल या पोस्टवर नोकरीला होते.
उत्तर प्रदेश वृंदावन वरून बदली होऊन हिवरखेड पोलीस स्टेशन येथे कार्यरत झाले आधीपासून बिंद्रावन बाबा देवीचे फार मोठे भक्त होते.
एक वेळ सर्व अधिकाऱ्यांची खामगाव येथे त्यांच्या त्यांनी केलेले कार्यमोठ्या अधिकाऱ्यांसमोर परेड असताना बिंद्रावन बाबा परेड मद्ये न जाता देवीसमोर देवीच्या भक्ती मद्ये एकदम तल्लीन झाले. त्यांच्या बाबतीत बरीचशी माहिती गावकऱ्यांनी उपस्थित खासदार साहेब तसेच मान्यवर यांना दिली. श्री श्री बिंद्रावन बाबा संस्थान हिवरखेड पालखीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा घेतला….



