महाराष्ट्र

अपघातातील जखमींची रक्षा खडसे यांनी केली पाहणी

जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानक जवळ भीषण रेल्वे अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना जळगांव येथील गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून, आज श्री रक्षाताई खडसे यांनी जखमी प्रवाशांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत सर्वांना उत्तम उपचार मिळावेत असे निर्देश देऊन, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांचे कडून रेल्वे अपघातातील जखमी प्रवासी व घटनेची माहिती घेतली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button