महाराष्ट्र

राष्ट्रीय कामगार संघटना अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष मुकुंद भाऊसाहेब जगधने यांची निवड राहुरी शहर

प्रतिनिधी दत्ता जोगदड राष्ट्रीय कामगार संघटना अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी मुकुंद भाऊसाहेब जगधने यांची निवड करण्यात आली राहुरी येथील शासकीय विश्रामगृह विद्यापीठ राष्ट्रीय कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव धनगावकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली राष्ट्रीय उपाध्यक्ष आनिस खा पठाण राष्ट्रीय सचिव शेख हरूण नुरामत राष्ट्रीय सहसचिव सय्यद रफिक युसुफ मार्गदर्शक तथा बांधकाम कामगार नोंदणी अधिकारी चंद्रपूर श्री आत्माराम धनगर नाका कामगार प्रदेशाध्यक्ष गोरख गव्हाणे अनेक मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील कामगार सोमनाथ जगधने विजय जगधने कल्याण जगधने फ्रिडम पावर पत्रकार संघटनेचे राहूरी तालुकाध्यक्ष दत्ताजी जोगदंड पेंटर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष जगधने माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने रवींद्र जगधने सागर जगधने रमेश जगधने सत्यशोधक क्रांती लहुजी साळवे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधने सामाजिक कार्यकर्ते गंगा उन्डे अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देण्यात आले उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button