महाराष्ट्रराजकीयविदर्भ

कमाल केली,सिक्कीम चे मुख्यमंत्रीनी”मामा रसवंतीवर घेतला ऊस रसाचा आस्वाद”

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

कमाल केली,सिक्कीम चे मुख्यमंत्रीनी”मामा रसवंतीवर घेतला ऊस रसाचा आस्वाद” (छाया – विजय खंडागळे)-सोनई शनिशिंगणापूर–सिक्किम राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी शनी दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला जात असताना राहुरीच्या दिशेने जात असताना वंजारवाडी, तालुका नेवासा,नजीक मामा रसवंती येथे थांबून तब्बल 40 मिनिटे रसवंतीचे संचालक कैलास आव्हाड यांच्याशी जवळ जवळ 40 मिनिटे गप्पा गोष्टी करत त्यांच्या समावेत आलेल्या अकरा मंत्री, महोदयांनी तेथील थंडगार उसाचा रसाचा आस्वाद घेऊन सिक्कीम भेटीचे निमंत्रण कैलास आव्हाड व त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्याने आव्हाड कुटुंब द्विगणित आनंदात झाले. जे घडले आहे जवळपास तेथील दहा हजाराहून अधिक घरातील वस्तूची खरेदी करून रवाना झाले यावेळीही येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची बघायची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती. या मान्यवरांचा सन्मान संचालक कैलास आव्हाड, भीमाबाई आव्हाड, संकेत आव्हाड , सचिन आव्हाड यांनी त्यांच्या समावेत फोटोसेशन केले.पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button