बुलढाणामहाराष्ट्र
कंत्राटी भरती बंद करण्याची मागणी विशेषप्रतिनिधी अक्षय चौके शेगाव : सध्या संपूर्ण राज्यात शासकीय सेवेमध्येही खासगीकरण करण्याचे सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदार समाधान सोनोवणे यांना निवेदनात केला.

राज्यात बेरोजगारीचा प्रश्न असताना शासन हे सर्वसामान्य जनतेस वेठीस
धरत आहे. गोरगरिबांना शिक्षणापासून अशी मागणी शेगाव शहर, तालुका वंचित राहावे लागणार आहे.
● राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने केली त्यामुळे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती, आहे. यावेळी शहराध्यक्ष दिनेश दत्तक शाळा योजना, रुग्णालय खाजगी साळुंके, देवलाल पाटील, संजय कंपन्यांना चालविण्यास देणे, शासकीय पहुरकर, सुधाकर ढोले, संतोष रुग्णालय नांदेड, संभाजी नगर, ठाणे, शेगोकार, कृष्णा देशमुख, जिया भाई, नागपूर येथील रुग्णांच्या मृत्यूची श्रीधर गायकवाड, युनूस खान मुस्तफा जबाबदारी घेऊन आरोग्यमंत्री यांनी खा, वैभव पवार, शाहरुख खान, राजीनामा द्यावा, शेतकऱ्यांना पीक गजानन भोंडेकर, मनोहर बावस्कार, विमा व आर्थिक मदत तत्काळ मिळावी, मारोती कुकडे उपस्थित होते✍️



