आदर्श शिक्षकांचा निरोप समारोह

स्टार भारत लाइव एक्सप्रेस
बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतिनिधि
*ऋषिकेश देठे*
सविस्तर वृत्त असे आहे कि,
शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कुल माटरगाव येथे कार्यरत असलेले आदर्श शिक्षक श्री भाऊराव पोहरे सर दि 30/06/2023 ला आपल्या शिक्षक पेक्षातुन सेवा निवृत्त झाले शिक्षकांची कामगीरी पाहून सरांचे विद्यार्थी प्रती असलेली आदर भाव सराची शिकवण्याची पद्धत याला शब्दच अपुरे आहेत सरांचा विषय इंग्लीश असतांना ही विद्याथ्थी यांना भारतीय राज्यघटनेचे ज्ञान असावे यासाठी मुलांना भारतीय दंड संहिता 1860 आय पि सी पाठ असणे आवश्यक आहे . शिक्षक हा समाजाचा पाया आहे जसे शिक्षकांचे आचारण असेल तसे विद्यार्थी नविन पिढी घडेल म्हणुनच शिक्षकांना गुरुही मानले आहे आज पोहरे सर सेवा निवृत्त होत असतांना खामगांव तालुका वतीने सरांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा घेण्यात आला या कार्यक्रमा साठी माटरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कुल माटरगाव चे सर्व शिक्षक उपस्थित होते तर खामगांव व शेगाव तालुक्या तील सर्व शिक्षक महोदय उपस्थित होते वंचित बहुजन आघाड़ी अशोक भाऊ सोनोने तर सामाजिक राजकिय क्षेत्रातील वरीष्ठ नेते उपस्थित होते



