महाराष्ट्र

मी मतदार संघा साठी कटिबद्द आ राजेश एकडे

मी मतदार संघा साठी कटिबद्द आ राजेश एकडे

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठेमलकापूर ह राज्यात आपली सत्ता असो, नसो मलकापूर मतदार संघात सूरु असलेली विकास कामे थांबणार नाही. आपण मतदार संघाचा कायापालट करूच, अशी ग्वाही मलकापूर मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांनी आज १२ ऑगस्ट रोजी मलकापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये आयोजित विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी केले.मलकापूर तालुक्यातील वडोदा, पान्हेरा, बेलाड, घिर्णि येथे आ.राजेश एकडे यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर विविध विकास निधीतील २८५.५० लक्ष रूपयांचे कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ.राजेश एकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या आयोजित भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी यावेळी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ, माजी नगराध्यक्ष राकाँ जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपुरे, जिल्हा भाराकाँ अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोददादा अवसरमोल, भाराकाँ अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.जावेद कुरेशी, जिल्हा महिला अध्यक्षा सौ.मंगलाताई सुभाषराव पाटील, जिल्हा सरचिटणीस शिरीषभाऊ डोरले, कृउबास संचालक प्रविण क्षिरसागर पाटील, भाराकाँ महिला तालुकाध्यक्षा सौ.प्रितीताई भगत, भाराकाँ तालुकाध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, शिवसेना तालुका प्रमुख दिपक चांभारे, राकाँ तालुकाध्यक्ष बाळाभाऊ पाटील, एस.पी.संबारे सर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.तालुक्यातील वडोदा, पान्हेरा, बेलाड, घिर्णि येथे पार पडलेल्या भूमिपुजन व लोकार्पण कार्यक्रमात वडोदा येथे ग्राम पंचायत मालकीच्या जागेवर सभामंडपाचे बांधकाम करणे १० लक्ष रू., ग्राम पंचायत मालकीच्या जागेवर धनगर वस्तीमध्ये सभामंडपाचे बांधकाम करणे १५ लक्ष रू., मौजे वडोदा ता.मलकापूर येथे जिल्हा परिषद शाळे समोरील ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर बोरवेल घेणे. यंत्रणा कार्यकारी अभियंताह ग्रा.पा.पु.वि. १० लक्ष रू. मौजे पान्हेरा ते बहापुरा रस्ता सुधारणा करणे १ कोटी ९ लक्ष रू., स्मशान भूमि लोकार्पण (जन सुविधा) ५ लक्ष रू. (लोकार्पण), स्मशान भूमि बांधकाम करणे १० लक्ष रू., तलाठी कार्यालय बांधकाम करणे २५ लक्ष रू., आर.ओ.प्लान्ट (लोकार्पण) ४ लक्ष रू. मौजे बेलाड येथे बस स्थानक ते प्राथमिक आरोग्य केंद्र पर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण करणे १० लक्ष रू., शाळा दुरूस्ती करणे २.५ लक्ष रू., तांडा वस्ती १० लक्ष रू., स्मशानभूमि व्यवस्थापन (लोकार्पण) १० लक्ष रू., गजानन महाराज मंदिर समोर सामाजिक सभागृह बांधकाम करणे १५ लक्ष रू., तलाठी कार्यालय बांधकाम करणे २५ लक्ष रू., तलाठी कार्यालय बांधकाम करणे २५ लक्ष रू. अशा एकूण २८५.५० लक्ष रूपयांच्या कामांचे भूमिपुजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी वडोदा सरपंच सौ.निकिता विरोचन तायडे. सरपंच वडोदा वडोदा उपसरपंच सौ.चंदा मंगेश गोंड, पुंडलिक हिवरखेडे, हमीद खान, अमृतभाऊ काटकर, शेख नफीस, ग्रा.पं. सदस्य जिया खान, ग्रा.पं.सदस्य शेख इसा शेख मुसा, अनंता गायकवाड, पुरुषोत्तम गायकवाड, राजेंद्र तायडे, समाधान मोरे, राहुल खोदले, नाजीम भाई, संजय दिवनाले, संजय हिवरखेडे, संतोष गायकवाड, शेख वसीम, शेख फिरोज, इरफान खान, आनंद सुशील, बळीराम दिवनाले, काशिनाथ बोरसे आणि सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती. घिर्णी येथे समाजसेवक अशोक तायडे, उमरावसिग चव्हाण, अशोक मराठे, जानराव पाटील, माणिक पाटील, संतोष मराठे, निलेश पाटील, महेंद्रसिंग राजपूत, निना गव्हाळे,बाळू इंगळे, दीपक सोनवणे, विनोद वाघमारे, चिंधु पाटील. तर पान्हेरा येथे विजय तायडे, वासुदेव सपकाळ, गजानन तायडे, प्रमोद तायडे, रामेश्वर तायडे, संतोष तायडे, वैâलास तायडे, अनंता तायडे, मारोती बावस्कार, बाजीराव पाटील, मधुकर गव्हाळे, अशोक तायडे, ज्ञानेश्वर तायडे, रोशन तायडे, संजय घुटे, अवि देशमुख, रामु मेहु, जीवन टाले, विष्णु ताठे, विठ्ठल तायडे, किशोर तायडे, बाळु तायडे, राजेंद्र तायडे, आकाश तायडे, राहुल बावस्कार आदींची उपस्थिती होती.(श.प्र.)

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button