बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अवकाळी पावसात मृत्युमुखी पडलेल्या युवक शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आ अँड फुंडकरांच्या हस्ते 4 लाखाचा धनादेश प्रदान

*अवकाळी पावसात मृत्युमुखी पडलेल्या युवक शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आ अँड फुंडकरांच्या हस्ते 4 लाखाचा धनादेश प्रदान खामगाव ::-* स्टार‌ भारत लाईव‌ एक्सप्रेस ऋषिकेश देठे अवकाळी पावसात झाड अंगावर पडून मृत्यू युवक शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आ अँड आकाश फुंडकर यांनी 4 लाख रुपये मदतीचा धनादेश आज 22 जुन रोजी प्रदान करण्यात आला. खामगाव तालुक्यात 4 जून रोजी अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. यावेळी गेरू माटरगाव येथील युवक शेतकरी किशोर ज्ञानेश्वर खोडके यांचे अंगावर झाडाची मोठी फांदी पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान आज आ अँड आकाश फुंडकर यांनी खोडके कुटुंबियांचे सांत्वन केले. व त्यांचे वडिलांना शासनच्या वतीने 4 लक्ष रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button