बुलढाणामहाराष्ट्र

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक संबंधित दाखले त्वरित देण्यात यावे..विद्यार्थी सेनेचे तहसीलदार अतुल पाटोळे यांना निवेदन

..(जीडी रोकडे खामगाव तालुका प्रतिनिधी) खामगाव. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले त्वरित मिळावे यासाठी धरती सेनेच्या वतीने तहसीलदार यांना 21 जून रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन करिता तहसील कार्यालय ,तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत लागणारे नॉन क्रिमिअर, जातीचे दाखले, इतर दाखले सोडण्यासंबंधी संबंधित निवेदन देण्यात आले. नॉन क्रिमिअर जातीचे दाखले सोडण्याकरता विलंब होत असल्यामुळे व विद्यार्थ्यांचे ऍडमिशनचे काम रखडल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना ( शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख श्री संजय भाऊ अवताडे तसेच तालुकाप्रमुख, राजूभाऊ बगे, युवा सेना शहर प्रमुख श्री राहुल भाऊ कळमकर, विद्यार्थी सेना शहर प्रमुख विकी सारवान, तर कार्यकर्ते उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button