महाराष्ट्रराजकीयसामाजिक

उत्तर महाराष्ट्रात नारी शक्तीचा गौरव….!_ डॉ.सौ.केतकी पाटील.

जळगाव – लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा नुकतीच करण्यात आली.
यात उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, रावेर, जळगाव आणि दिंडोरी येथे महिला उमेदवार घोषित झाले असून ही उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. उत्तर महाराष्ट्रातील एकूण पाच लोकसभा मतदार संघा लपैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये महिलांना उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाने आणि नेतृत्वाने महिलांचा गौरव केला आहे अशी भावना जनसामान्यात प्रतिबिंबित झाली आहे. या त्यांच्या निर्णयाबद्दल भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी मनस्वी आभार व्यक्त केले. तसेच सौ. पंकजा मुंडे-पालवे, डॉ.भारतीताई पवार, डॉ.हिना गावित, श्रीमती स्मिताताई वाघ, श्रीमती रक्षाताई खडसे या सर्वांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा डॉ केतकी पाटील यांनी दिल्या आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button