महाराष्ट्रविदर्भ

एसटी वाहन चालकाचे नियंत्रण नसल्यामुळे मोठा अपघात टाळला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव अकोला बाळापूर मार्गे जाणारी चंद्रपूर एसटी. बस एम एच 40 वाय 5041 या क्रमांकाची एसटी चे वाहन चालक चे नियंत्रण नसल्यामुळे अपघात घडला
शेगाव येथील एसटी महामंडळाचे डेपो मॅनेजर ऑफिसमध्ये नसल्यामूळे मी बस स्टँड मध्ये च्या एका कर्मचाऱ्यांना विचारले असताना त्यांनी सांगितले की ब्रेकची नळी तुटल्यामुळे हा प्रकार घडला मागील दिनांक 27/8/20 23 रोजी शेगांव व कालखेळ रस्त्यावर पडलेली बंद एसटी होती तिचे ब्रेक फेल झाले होते असे एसटी वाहन चालकाने सांगितले होते पण ती रोडच्या खाली गेली नव्हती ही बस रस्त्याच्या खाली उतरून मातीच्या ढीग वर चढली आहे व कंडक्टर साईडचा दरवाजा उघडत नसल्यामुळे प्रवाशांनी धाव ड्रायव्हरच्या केबिन मधून उतरायला सुरुवात केली आहे हा प्रकार ब्रेक नळी फुट्याचे दिसत नाही दुसराच प्रकार दिसत आहे या अपघातात कोणत्याच प्रकारची जीव हानी झाली नाही

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button