महाराष्ट्रविदर्भ

ट्रक व दूचाकीच्या अपघातात भावी नवरदेव गंभिर जखमीनागपूर औरंगाबाद महामार्गावरील घटनावाशिम

ट्रक व दूचाकीच्या अपघातात भावी नवरदेव गंभिर जखमीनागपूर औरंगाबाद महामार्गावरील घटना वाशिम

जिल्हा प्रतिनिधी

अजय गायकवाड वाशिम /मालेगाव किन्हिराजा

ट्रक व दूचाकीच्या घडलेलेल्या अपघातात भावी नवदेव गंभीर जखमी झ्याल्याची घटना 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजे,दरम्यान किन्हिराजा येथिल 33 केव्ही वीज उपकेंद्राजवळ घडली.प्राप्त माहिती नुसार मान्टो ईन्टर प्राईजेस वर्धा येथिल एम एच 32 ए जे 3673 या क्रमांकाचा ट्रक नागपूर ते औरंगाबाद या महामार्गावरुन जात होता.याचवेळी माळेगांव येथिल रहिवासी सतिष किसन लोखंडे(25)हा आपल्या शाहीन दुचाकी या ट्रकला पाटीमागुन व्होअरटेक करत असतांना सतिष लोंखडे या युवकाचे दूचाकीवरील नियञंन सुटल्याने सतिष हा ट्रकच्या मागिल चाखाखाली आला व ट्रक चाक सतिष च्या एका पायावरुन गेल्याने तो गंभिर जखमी झाला.गंभिर जखमिला स्थानिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने वाशिम येथे उपचारा करिता पाठविण्यात आले.माञ तो गंभिर जखमी असल्यामुळे त्याला अकोला येथे नेण्यातआल्याची माहीती पोलिस कर्मचार्‍यांनी दिली. सतिष लोखंडे याचा गणेशपुर येथिल मुलीशी विवाह जुळन त्याचा साखरपुडा काही दिवसापुर्वी झाला लग्नाला अवघे काही दिवस उरले असतांना सतिष चा अपघात झाला.आणी या अपघातात त्याच्या पायाला गंभिर स्वरूपाचा मार लागला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button