काँग्रेस जनसंवाद अभियाना निमित्त कवठळ येथे कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस भगवान पाखरे संग्रामपुर दिनांक
17/2/2024 ला स्थानिक आठवडी बाजारामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम गावकऱ्यांच्या वतीने प्रकाश भाऊ पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्वातीताई वाकेकर राजेंद्रजी वानखडे अविनाश भाऊ उमरकर श्रीकृष्ण भाऊ तराळे आदी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले दिनांक 7 फेब्रुवारी 2024 ला संत गोमाजी महाराज संस्थान नागझरी येथून सुरुवात होऊन आज दिनांक 17 येथे सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी कुंभारखेड व कवठळ येथील सुमारे 30 ते 35 नागरिकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला नंतर संग्रामपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्रजी वानखडे प्रकाश भाऊ पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्वातीताई वाकेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सुरेश पाटील अमोल पाटील परविन पुरकर विनोद थोरात नंदकिशोर पहुरकर विजय नरकांडे रवींद्र खंडेराव मंगलमारके संतोष शेगोकार अजय पाटील आनंद पुरकर राहुल पहुरकर धम्मपाल पहुरकर कार्यक्रम यशस्वी साठी बाबुराव लटके पुरुषोत्तम देशमुख राजेश गव्हाळे शेख शकील भाई शेख वसीम भाई शेख समीर शेख शिकंदर मधुकरराव देशमुख राजू कुरेशी शेख एजाज यांनी प्रयत्न केले.



